¡Sorpréndeme!

Latur Mahadevwadi | Ground Report |हंडाभर पाण्यासाठी पायपीट,तहानलेल्या महाराष्ट्राचं वास्तव 'माझा'वर

2025-04-21 1 Dailymotion

Latur Mahadevwadi | Ground Report |हंडाभर पाण्यासाठी पायपीट,तहानलेल्या महाराष्ट्राचं वास्तव 'माझा'वर
Latur Mahadevwadi | Ground Report |हंडाभर पाण्यासाठी पायपीट,तहानलेल्या महाराष्ट्राचं वास्तव 'माझा'वर 
यानंतर पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या, तहानलेल्या महाराष्ट्राचं वास्तव.... 
सुरुवातीला लातूरमधील ही दृश्य...
लातूरमधील महादेव वाडीची ओळख आता पाणी नसलेलं गाव अशी झालीय. कारण पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावात हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय... विहिरी, बोर आटल्यात शिवाय जवळ कुठेचं पाण्याचा जीवंत स्त्रोत नाही, त्यामुळे घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.  प्रशासनाने अधिग्रहण केलेल्या विहिरी आहेत मात्र त्यातही  पाणी नाही...इथल्या सरपंचांनी टँकरची मागणी केली मात्र अद्याप टँकरची सोय झालेली नाहीय.. लातूरमधील या तहानलेल्या गावातून एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट 
तहानलेल्या महाराष्ट्राचं भीषण वास्तव 'माझा'वर  आश्वासन नको, तहानलेल्या गावांना पाणी द्या...  महादेव वाडीतील गावकऱ्यांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट  डोक्यावर तळपता सूर्य आणि पाण्याच्या घोटासाठी वणवण   तहानलेला महाराष्ट्राचं चित्र कधी बदलणार?